स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत संजना निखिलला तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाबाबत सांगण्याचा प्रयत्न करते तर घरी सगळेजण कृष्णजन्म साजरा करतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडीओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale